
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
जाधववाडी (फलटण) येथील ‘मेनसे इलेक्ट्रिकल्स प्रा. लि.’ (Mainse Electricals Pvt. Ltd.) कंपनीमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.
पदाचे नाव: इलेक्ट्रिकल डिप्लोमा / ITI इलेक्ट्रिशियन
अनुभव: अनुभवी तसेच नवशिक्या (Fresher) उमेदवारही अर्ज करू शकतात.
पगार: ₹ १५,००० ते ₹ २२,००० (अनुभवानुसार).
कामाचे ठिकाण: जाधववाडी, ता. फलटण.



