महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे व डॉ. अभय वाघ उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!