महाबळेश्वर : कर्जाच्या फसवणुकप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या एकास अटक; औरंगाबादच्या एकाचा शाेध सुरु


स्थैर्य, महाबळेश्वर, दि.५: महाबळेश्वर येथील एकाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता फिर्यादीकडून तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये घेतल्याप्रकरणी मिलिंद किणी (रा. पुणे) व संजय बालिका (रा.औरंगाबाद) यांच्या विरुद्ध दोन महिन्यांपूर्वी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील मिलिंद किणी यास पोलिसांनी पिंपरी चिंचवड मधून ताब्यात घेतले.


Back to top button
Don`t copy text!