
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
निंभोरे (ता. फलटण) येथील ‘मॅग पेट्रोलियम’ (Mag Petroleum) या सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल पंपावर खालील पदासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.
पदाचा तपशील:
-
पदाचे नाव: डीएसएम – DSM (पेट्रोल पंप स्टाफ).
-
कामाचे स्वरूप: पंपावर सीएनजी (CNG), पेट्रोल आणि डिझेल भरण्याचे काम करणे.
