
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 04 जुन 2024 | सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी हि पोस्टल मतदानाच्या माध्यमातून सुरु झाली असून काही वेळातच माढा लोकसभा मतदारसंघाचा पहिला कौल समोर येणार आहे.
