लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । अहमदनगर । लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे-पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला.


Back to top button
Don`t copy text!