फलटणच्या विडणीत बिबट्या ?; नागरिक भयभीत


दैनिक स्थैर्य | दि. 22 फेब्रुवारी 2024 | विडणी | येथील 24 फाटा, राऊत वस्ती येथे असणाऱ्या गोठ्यातील कालवड काल रात्री बिबट्याने फस्त केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. व सोशल मीडिया वर काही फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत.


Back to top button
Don`t copy text!