विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा सातारा जिल्हा दौरा


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । सातारा । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती  रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वा. 31 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा (स्थळ : अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सदरबझार कॅम्प, सातारा).

सकाळी 11.30 वा. कोविड-19 वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाटी उपाययोजना राबविण्यासंदर्भात बैठक (स्थळ : स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हॉल, जिल्हा परिषद, सातारा). नंतर सातारा येथून मोटारीने फलटण जि. साताराकडे प्रयाण मुक्काम फलटण,

शनिवार दि. 17 जुलै राखीव व मुक्काम फलटण,

रविवार दि. 18 जुलै रोजी  राखीव फलटण, दुपारी सोयीनुसार फलटण येथून मोटारीने पुणेकडे प्रयाण.


Back to top button
Don`t copy text!