फलटण शहराच्या मध्यवर्ती व गर्दीच्या ठिकाणी सोबतच शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नाना पाटील चौक येथील दिलीपराज एमरॉल्ड या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवरील 350 स्के. फु. व शॉपच्या पुढील 150 स्के. फु. मोकळी जागा भाड्याने देणे आहे.
पाणी कनेक्शन, सेपरेट टॉयलेट बाथरूम व पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे.