किर्लोस्कर फेअर्सच्यावतीने वारकर्‍यांचे स्वागत


दैनिक स्थैर्य । 30 जून 2025 । बारामती । संतश्रेष्ठ सोपान काका महाराज यांचा पालखी सोहळा बारामती येथे शनिवार दि. 28 जून रोजी आल्यावर बारामती एमआयडीसी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड बारामती आणि कामगार संघटना व सोसायटी यांच्या वतीने वारकर्‍याचे स्वागत करून खाद्यपदार्थ व पाण्याच्या बॉटल देण्यात आल्या.

या प्रसंगी कंपनीचे प्लांट हेड तनेश धिंग्रा सौ मीना धिंग्रा, ई. आर. डिपार्टमेंटचे हेड अतुल कोटांगळे, विशाल शिंदे, राकेश आवटे आणि संघटनेचे अध्यक्ष, कल्याण कदम, जनरल सेक्रेटरी, गुरुदेव सरोदे, उपाध्यक्ष, शिवाजीराव खामगळ, खजिनदार, नानासाहेब भगत, सल्लागार, हनुमंत बाबर, सुरेश दरेकर, सदस्य, प्रकाश बरडकर, आप्पासाहेब होळकर, संजय कचरे,सोसायटीचे चेअरमन, सुधीर भापकर, सचिव , राजेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!