किकलीच्या भैरवनाथाची यात्रा रद्द


 

स्थैर्य, वाई, दि. ३० : पश्‍चिम महाराष्ट्रातील दिवसा छबिना होणारी व पारंपरिकता जपणारी किकली, ता. वाई येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा शनिवार, दि. 31 व रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी येत आहे.

यात्रा कोविड 19 कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असून भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने दीपक बाबर- पाटील यांनी केले आहे.  


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!