आटपाडी मधील गोरगरीब जनतेचा मसिहा खातून शेकलाल तांबोळी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । जीसका कोई नहीं होता उसका खुदा होता है.या उक्तीप्रमाणे जिसका कोई नही होता उसका आदर्श समाजसेवक..मोहन भाऊ बागल होता है.

२२ ते २५ वर्षापासून लाभा पासून वंचित असणाऱ्या खातून शेकलाल तांबोळी रा बनपुरी वय वर्ष 75 ही निराधार असून अशा अनेक बरेच दिवस वृद्धापकाळ पेन्शन योजने पासून वंचित होती त्यांना मोहन बागल यांनी या निराधार दिव्यांग विधवा परी तक्ता महिलांसाठी योजनेचा लाभ मिळवून दिला पुरुषासाठी आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल यांनी महाराष्ट्रातल्या असंख्य लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना वसंत घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यशवंत घरकुल योजना आशा योजनांचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध एकमेव आदर्श समाजसेवक मा.मोहन भाऊ बागल यांनी लाभ मिळवून दिला.

मोहन भाऊ बागल यांना त्यांच्या थोर कार्यासाठी विवीध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे त्यांचे हे समाजसेवेचे कार्य अविरत चालूच आहे समाजातील उपेक्षित लोकांसाठी विविध योजनेचा लाभ मिळवून देतात.मोहन भाऊ बागल समाजातील निराधार उपेक्षित लोकांसाठी गरिबांसाठी आधारस्तंभ बनले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!