फलटणच्या या हॉस्पिटलमध्ये विविध पदांची जंबो भरती 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील प्रसिध्द असणार्या आमच्या हॉस्पिटलमध्ये पुढील पदे त्वरीत भरणे आहेत. डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर, हाऊसमन, रिसेप्शनिस्ट (संगणक ज्ञान आवश्यक), पीआरओ (मार्केटिंग पर्सन), नर्सेस, ओपीडी अटेडण्ड, वार्ड बॉयज, नाईट वॉचमन, मामा. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. : आमचा पत्ता : डॉ. जे. टी. पोळ, फिजिशियन ॲण्ड कार्डिओलोजिस्ट, कृष्णामाई मेडिकल ॲण्ड रिसर्च फौंडेशन, निकोप हॉस्पिटल, रिंगरोड, फलटण, ४१५ ५२३ मोबा.: 9422400507, 8308493600, 9822037374 26062025