फलटण येथील पेट्रोल पंपावर विविध पदांची जंबो भरती Phaltan Officeजून 19, 2025Last Updated: जून 19, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथे असणार्या आमच्या पेट्रोल पंपावर विविध पदे त्वरीत भरणे आहेत.1. मॅनेजर – २ जागापदवीधर, १ ते ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.2. अकौटंट – २ जागाबी. कॉम., १ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.3. पेट्रोल व डिझेल सोडण्यासाठी मुले – १० जागा१० वी/ १२ वी पास, नापास.4. ड्रायव्हर – २ जागाट्रान्सपोर्ट लायन्सस आवश्यक, २ ते ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.संपर्क : +919209034937, +918788883797, +91829111459103072025 Phaltan Officeजून 19, 2025Last Updated: जून 19, 2025 Facebook X WhatsApp Telegram