
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 04 जुन 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड झाल्यानंतर फलटणमध्ये राजे गटाच्या वतीने विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. यावेळी राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आतिशपाथींचा वर्षाव केला असल्याचे पाहायला मिळाले.

