मुंबईत उद्या राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेची संयुक्त बैठक


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना आघाडीची संयुक्त बैठक उद्या, दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी एनएससी आय. डोम., एस.वी.पी. स्टेडियम, लाला लजपतराय मार्ग, नेहरू तारांगणजवळ, लोटस् कॉलनी, वरळी, मुंबई येथे निश्चित केलेली आहे, अशी माहिती विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे दिली आहे.

अधिक माहितीसाठी कार्यकर्त्यांनी मोबा. ९८५००२७५०० येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!