निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये नोकरीची संधी 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील ‘निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूट’ मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे. पद: अकाउंटंट-१ जागा पात्रता: बी कॉम किंवा एम कॉम कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे. पत्ता: निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च, इन्स्टिट्यूट तांबमाळ, पोस्ट बॉक्स नंबर ४४, ता. फलटण, जि. सातारा. मोबाईल: 8600082006 03112025