निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये नोकरीची संधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील ‘निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटयूट’ मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे.

  • पद: ऑफिस असिस्टंट – १ जागा

    • पात्रता: उमेदवाराला टायपिंग आणि कॉम्प्युटर कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष भेटावे.

पत्ता: निंबकर ऍग्रीकल्चर रिसर्च, तांबमाळ, पोस्ट बॉक्स नंबर ४४, ता. फलटण, जि. सातारा.

मोबाईल: 8600082006


तारीख: ०१ सप्टेंबर २०२५

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!