
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणमधील टू-व्हीलर क्षेत्रातील नावाजलेल्या ‘गजानन सुझुकी’ डिलरशिपसाठी खालील पद तातडीने भरायचे आहे.
पद: टू-व्हीलर मेकॅनिक
पात्रता: टू-व्हीलर दुरुस्तीचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पगार आणि सुविधा:
पगार: दरमहा ₹ १२,००० ते ₹ १५,००० पर्यंत (अनुभव आणि योग्यतेनुसार).
सुविधा:
मेडिकल सुविधा (Medical Facility)
प्रोव्हिडंट फंड (Provident Fund)



