तोंडले विकास सेवा सोसायटीवर जय हनुमान शेतकरी पँनेलचा १३/0 ने दणदणीत विजय


दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । सातारा । तोंडले सोसायटी निवडणुकीत जयहनुमान पँनेलचे विजयी झालेले उमेदवार रमेश शंकर सत्रे, बबन महादेव बळीप, बापु शंकर डांगे, कमलाकर जगन्नाथ डांगे, ज्ञानदेव निवृत्ती घाडगे, काकासो तुळशीराम बळीप, नितिन कैलास बळीप, सचिन लालासो मोहिते, सौ. उषा अरुण बळीप, श्रीम विजया दिलीप बळीप, श्रीम सिंधु सर्जेराव जाधव, आबासो नामदेव काटकर, हणमंत आण्णा भोसले या सर्व विजयी उमेदवारांचे तोंडले ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले या पँनेलचे नेतृत्व गावातील सर्व जेष्ठ नागरिक वतरुण कार्येकर्ते यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!