हरवले आहे


हरवले आहे

माधुरी प्रकाश मोरे, रा. संत बापूदास नगर, फलटण, जि. सातारा यांची कागदपत्रांची पिशवी व कॉलेज सोडल्याच्या दाखल्याची (टी.सी.) मूळ प्रत ही एस.टी. स्टॅण्ड, फलटण येथून गहाळ झाली आहे.

त्याचा गहाळ रजि. नं. २३०/२०२४, फलटण शहर पोलीस ठाणे.

तरी कोणास सापडल्यास त्वरित संपर्क साधावा. मोबा. ९१४६५२०१२०


Back to top button
Don`t copy text!