….. म्हणूनच श्रीमंत संजिवराजेंवर धाड; आमदार रोहित पवार यांचा घणाघात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 06 फेब्रुवारी 2025 | बारामती | एकीकडे ज्यांनी घोटाळे केले त्यांच्याविरोधात सर्व पुरावे स्वतः सत्ताधारी आमदार, सामाजिक कार्यकर्ते देत असताना #ED, #IT विभागाला जाग येत नाही, परंतु दुसरीकडे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेला, लोकसभेला राष्ट्रवादीचे काम केले म्हणून त्यांच्यावर छापेमारी होते याला काय म्हणावे? किमान स्वायत्त यंत्रणांनी तरी मा. अण्णा हजारे यांच्यासारखे वागू नये!; असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

आमदार रोहित पवार यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर व गोविंद मिल्कच्या धाडीबाबत फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!