दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील मराठा समाजातील मुलांना SEBC अंतर्गत दाखले द्यायला सुरूवात केली आहे. जात प्रमाणपत्र आणि Non Creamy layer असे दोन्ही दाखले परिशिष्ट ‘अ’ मधून दिले जातील.
येणार्या पोलिस भरती परीक्षेत तालुक्यातील कोणत्याही मुलाला दाखल्यांबाबत अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.