बाजार समितीत 1718 क्विंटल कांद्याची आवक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1718 क्विंटल (3435 पिशवी) कांद्याची आवक झाली.

या कांद्यास किमान 800 रुपये ते कमाल 2551 असा दर मिळाला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!