
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. २० : फलटण तालुक्यातील आसू गावातील माळीमळा येथे बसवण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उदघाट्न माजी सरपंच रामदास फुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्यासह आसू गावातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
