मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे, सहायक निबंधक श्रीमती साळवे, प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते.    कार्यक्रमाचे आयोजन रघुनाथ बनसोडे यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!