फलटण तालुक्यात ओला इलेक्ट्रिक गाडीवर पडली वीज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 11 मे 2024 | राजाळे | फलटण तालुक्यातील सरडे येथे इलेक्ट्रिक गाडीवर वीज पडली असल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; गेल्या काही तासांपूर्वी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला होता. यामध्ये फलटण तालुक्यातील सरडे येथे एका इलेक्ट्रिक गाडीवर वीज पडली असल्याची माहिती पुढे आली आहे.


Back to top button
Don`t copy text!