छोटा हत्ती टेम्पोतून अवैध प्रवासी वाहतूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 1 : छोटा हत्ती वाहनातून बेकायदेशीररित्या प्रवासी बसवून  वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिल गंगाराम जानकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, तुकाराम बाबुराव कोेकरे आणि संजय काशिनाथ कोकरे दोघे रा. पळसावडे (ता. सातारा) हे जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून छोटा हत्ती टेम्पात अंदाजे 4 ते 5 लोकांना बसवून प्रवास करत होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!