तांदूळ आळीनजिक 480 रुपयांची अवैध दारू जप्त


स्थैर्य, सातारा, दि. १९: सातारा शहरातील तांदूळ आळी येथे वाचनालयाच्या आडोशाला अवैध दारूची विक्री करणार्‍या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा घालून 480 रुपयांच्या देशी दारूच्या 8 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी बबन जानू झोरे वय 51 रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी मंगळवा पेठ सातारा मूळ रा. सडावाघापूर पो. तोंडोशी, ता. पाटण याला सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!