
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । “आज IB ची बातमी वाचली असेलच. परंतु अजुन एक बातमी येवू घातलीय. फलटण तालुक्यामधील केसेस कुणाच्या आहेत ? त्या मिटायची वेळ येणार आहे. एक अट आहे. केसेस रामराजेंनी लावलायला सांगितले असे जाहीर करा, समजले.”, अश्या आशयाचे सुचक विधान WhatsApp स्टेटस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे पोस्ट केले आहे.
