चाहूल तीव्र उन्हाळ्याची… गरज लिंबू सरबताची…


एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे उन्हाच्या झळाही तीव्र होऊ लागल्या आहेत. या वाढत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरातील राजाभाऊ धुमाळ यांच्या विनायक लिंबू सरबताच्या गाड्यावर सरबत, ताक, लस्सी अशी शीतपेये पिण्यासाठी फलटणकरांची गर्दी पहायला मिळत आहे.


Back to top button
Don`t copy text!