फलटण: ‘बोरावके ऑटोमोबाईल्स’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि हेल्पर तातडीने पाहिजेत!


फलटण येथील हिरो मोटरसायकल्स (Hero Motorcycles) आणि अथर इलेक्ट्रिक (Ather Electric) दुचाकींच्या अधिकृत शोरूममध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने भरती करायची आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) मॅनेजर (Manager)

  • अनुभव: या क्षेत्रातील कामाचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवडीत विशेष प्राधान्य दिले जाईल.

  • पगार: उमेदवाराच्या अनुभवानुसार २०,००० रुपयांपर्यंत आकर्षक पगार दिला जाईल.

२) सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive)

  • एकूण जागा: ०३

  • अनुभव: संबंधित कामाचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

३) हेल्पर (Helper)

  • एकूण जागा: ०५

इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी नोकरीसाठी खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेटावे किंवा अधिक माहितीकरिता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

पत्ता: बोरावके ऑटोमोबाईल्स (हिरो), फलटण – पुणे रोड, जिंती नाका, फलटण.

संपर्क क्रमांक: 9673031333

21052026


Back to top button
Don`t copy text!