पुसेगाव येथे विवाहितेचा छळ; पती सासरा सासू यांच्या विरोधात गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । प्रतिनिधी विवाहितेचा वारंवार स्वयंपाक नीट येत नाही म्हणून छळ करणाऱ्या पती सासरे व सासू यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे याप्रकरणी विवाहिता नम्रता अक्षय माने वय 26 राहणार गणराया आपारमेंट पवार कॉलनी सातारा सध्या राहणार लक्ष्मण हॉल शेजारी पुसेगाव तालुका खटाव यांनी फिर्याद दिली आहे पती अक्षय संजय माने सासरे संजय पंडित माने सासू वंदना संजय माने सर्वजण राहणारा मूळ तडवळे तालुका कोरेगाव यांच्या विरोधात ही फिर्याद दाखल झाली आहे प्राप्त माहितीनुसार पवार कॉलनी सातारा येथे संबंधित आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस स्वयंपाक निधी येत नाही घरातील काम नीट येत नाही तू तुझा पगार आमच्याकडे देत नाही तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख घेऊन ये नाहीतर घरातून निघून जा असे म्हणून मानहाण शिवीगाळ व दमदारटी केली व शारीरिक व मानसिक छळ करून जातात केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार करण्यात आली आहे पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!