उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. ६ : मराठी पत्रकार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून, मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!