हनुमंत मोरे ‘डायमंड’ पुरस्काराने सन्मानित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण दि.१० : मोरेश्‍वर शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल अखिल भारतीय खेल महासंघातर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय ‘ऑल इंडिया स्पोर्टस् डायमंड अ‍ॅवार्ड 2021’ पुरस्काराने बारामती येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री, ‘लागिर झालं जी’ फेम सौ.कल्याणी चौधरी, तीन वेळा ‘आयर्नमॅन’ किताब विजेते सतीश ननवरे, शरिरसौष्ठव महेंद्र चव्हाण, दिल्ली येथील अखिल भारतीय खेल मासंघाचे निरीक्षक युसुफ मलिक, अखिल भारतीय खेल महासंघाचे महाराष्ट्र युनिट प्रमुख आशिष डोईफोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल हनुमंत मोरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!