गुणवरे ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर; ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव विजयी


स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : फलटण तालुक्यातील गुणवरे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणूकीत ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव विजयी झाले आहे. प्रभाग निहाय विजयी उमेदवार खालील प्रमाणे (कंसात मिळालेली मते) –

प्रभाग क्रमांक 1 –
1) संजय राजेंद्र जाधव (667)
2) भारती शहाजी गावडे (679)
3) मिना संजय कांबळे (722)

प्रभाग क्रमांक 2 –
1) रमेश तुकाराम आढाव (281)
2) शैलेश नानासो गावडे (527)
3) सविता भारत आढाव (448)

प्रभाग क्रमांक 3 –
1) राणीबाई बबन आढाव (395)
2) अंकुश शंकर गरगडे (411)
3) विलास मारुती चव्हाण (355)

प्रभाग क्रमांक 4 –
1) अजित संपतराव कणसे (447)
2) शशिकला जिजाबा गावडे (472)
3) सुनिता रामदास घुले (509)


Back to top button
Don`t copy text!