गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे.  हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!