
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । सातारा । राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
गुरुवार दि. 22 जुलै 2021 रोजी सोईनुसार येलूर ता. वाळवा येथून उंडाळे, ता. कराडकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. रक्तदान शिबीरास भेट. स्थळ : दादासाहेब उंडाळकर विद्यालय, उंडाळे, ता. कराङ सोईनुसार उंडाळे येथून उंब्रजकडे प्रयाण. दुपारी 3 वा. रक्तदान शिबीरास भेट. स्थळ : अरण्या मंगल कार्यालय, उंब्रज, ता. कराङ सोईनुसार उंब्रज येथून साताराकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टि.व्ही. व संगणक वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, सातारा. सोईनुसार सातारा येथून कराडकडे प्रयाण.



