पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा


दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राज्याचे  सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.05 वा. कराड निवासस्थान येथून खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण.

सकाळी 10 वा. सर्किट हाऊस, सातारा येथे आगमन व राखीव.

सायं.7 वा. सर्किट हाऊस सातारा येथे  खासदार शरद पवार यांची भेट.

सोईनुसार सातारा येथून कराडकडे प्रयाण. कराड निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.


Back to top button
Don`t copy text!