जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । सातारा । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेस आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.देविदास ताम्हाणे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील  अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!