
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । मुंबई । माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात अभिवादन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री कृपाशंकर सिंग, राज पुरोहित, सुनील कर्जतकर, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते.
