राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । मुंबई । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा बूथ सशक्तीकरण अभियानाचे प्रदेश संयोजक अरविंद निलंगेकर, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश कार्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!