
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ११: महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
