दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गजानन चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके) कार्याध्यक्ष श्री. आमिर भाई शेख, फलटण शहर अध्यक्ष श्री. पंकज पवार, फलटण शहर युवकचे अध्यक्ष श्री. प्रीतम जगदाळे, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री. ताजुद्दीन बागवान, फलटण तालुका ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष श्री. दीपक शिंदे, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष श्री. विकास ननवरे, खजिनदार बालमुकुंद भट्टड, कार्यकारिणी सदस्य श्री. मनोहर गायकवाड, मंजेखान मेटकरी, श्री. हनुमंत महामुनी इ. मान्यवर उपस्थित होते.