दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गजानन चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी सिकंदर भाई डांगे, पप्पू भाई शेख, बाळासाहेब मेटकरी, मुस्ताक भाई मेटकरी, आबिद भाई खान, इम्रान भाई कुरेशी, जमशेद भाई पठाण, आसिफ भाई शेख, अजीज भाई शेख, सलीम भाई खान यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.