क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । मुंबई । क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून वंदन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!