
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि. १४: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी आज मंत्रालयांतील डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे.जे.वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
