आर.पी.आय.च्या वतीने छ.शाहू महाराजांना अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । फलटण । शहरातील बारामती चौक परिसरातील आर.पी.आय. कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हा सचिव विजय येवले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष राजू मारूडा, फलटण तालुका अध्यक्ष संजय निकाळजे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, उपाध्यक्ष, तेजस काकडे तालुका अध्यक्ष सतीश अहिवळे, मारुती मोहिते आदिंसह महिला आघाडी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!