बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी त्यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!