
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २५ : भगवान महावीर यांची आज “जयंती” या निमित्ताने महावीर स्तंभ, फलटण येथे प्रतिमेस पुष्पहार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, तुषार नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर अर्पण करून अभिवादन केले.
